Top News

टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे नवीन भरती ; महिन्याला 84000 पगार मिळेल

 

           



TMC Recruitment 2024 : टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 27 मे 2024 आहे. 

एकूण रिक्त जागा : –







 

पदाचे नाव : अपघाती वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : MBBS

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षे.





परीक्षा शुल्क : फी नाही

पगार : 84,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे

मुलाखतीचे ठिकाण : H.R.D. Department, Outsourcing Cell, 4th Floor, Service Block Building, Tata Memorial Hospital, Dr. E. Borges Rd, Parel, Mumbai – 400 012.

मुलाखत दिनांक : 27 मे 2024



अधिकृत संकेतस्थळ : www.tmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : 
येथे क्लीक करा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने