Top News

भारतीय नौदलात रिक्त पदांकरिता भरती सुरु

 






Indian Navy Fireman Recruitment 2024



भारतीय नौदलाचे फायरमन अंतर्गत “फायरमन (पूर्वीचा फायरमन Gde-l आणि II)” पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या अंतर्गत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस आहे.



एकूण जागा : 40



पदाचे नाव & तपशील: फायरमन (पूर्वीचा फायरमन Gde-l आणि II)



शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)



वयाची अट:  56 वर्षे



भारतीय नौदलात रिक्त पदांकरिता भरती सुरु



 

 



अर्ज पद्धती: ऑफलाईन



अर्ज करण्याची शेवटची तारीख:  60 दिवस



अर्ज पाठविण्याचा पत्ता: फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, (स्टाफ ऑफिसर (नागरी भर्ती सेलसाठी)} मुख्यालय दक्षिणी नौदल कमांड नेव्हल बेस, कोची 682 004





अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   
 अधिकृत वेबसाईट



 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने