Top News

IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदांची भरती सुरु

 



IPPB Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 54







 

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :

1) एक्झिक्युटिव (असोसिएट कंसल्टंट) 28

शैक्षणीक पात्रता : (i) B.E./B.Tech. (Computer Science/Information Technology/Electronics) किंवा MCA (Master of Computer Application) किंवा BCA/B.Sc. (Computer Science /Information Technology/Electronics) (ii) 01 वर्ष अनुभव

2) एक्झिक्युटिव (कंसल्टंट) 21

शैक्षणीक पात्रता : (i) B.E./B.Tech. (Computer Science /Information Technology/Electronics) किंवा MCA (Master of Computer Application) किंवा BCA/B.Sc. ( Computer Science /Information Technology/Electronics) (ii) 04 वर्षे अनुभव

3) एक्झिक्युटिव (सिनियर कंसल्टंट) 05

शैक्षणीक पात्रता : (i) B.E./B.Tech. (Computer Science /Information Technology/Electronics) किंवा MCA (Master of Computer Application) किंवा BCA/B.Sc. (Computer Science /Information Technology/Electronics) (ii) 06 वर्षे अनुभव





वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2024 रोजी, 22 ते 45 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹750/- [SC/ST/PWD: ₹150/-]

इतका पगार मिळेल :

एक्झिक्युटिव (असोसिएट कंसल्टंट)- 10 लाख रुपये वार्षिक पगार

एक्झिक्युटिव (कंसल्टंट) – 15 लाख रुपये वार्षिक पगार

एक्झिक्युटिव (सिनियर कंसल्टंट) – 25 लाख रुपये वार्षिक पगार





नोकरी ठिकाण: दिल्ली/मुंबई/चेन्नई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2024 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ :



भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने