Top News

BHC Recruitment 2024 : बॉम्बे हाय कोर्ट मध्ये नोकरीची संधी ; लगेच पाठवा ऑनलाईन अर्ज..!!





Bombay High Court Bharti 2024

 

BHC Recruitment 2024 – मुंबई उच्च न्यायालय (BHC) अंतर्गत कनिष्ठ अनुवादक आणि - दुभाषी (Junior Translator and Interpreter) या पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 10 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे



Bombay High Court Vacancy Details 2024

एकूण पदसंख्या : 10

पदांचे नाव : कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून भाषा विषयांमध्ये (इंग्रजी / मराठी) पदवी + MSCIT प्रमाणपत्र ich results for im mpaigns

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

 वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे (SC / ST : 18 ते 43 वर्षे)

वेतन श्रेणी : 49,100/- रुपये ते 1,55,800/- रुपये

नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट : bombayhighcourt.nic.in

 How to Apply For BHC Recruitment 2024


  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.
  • bombayhighcourt.nic.in/recruitment.php या वेबसाईट वर नोंदणी करून अर्ज करायचा आहे.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा 👉 येथे क्लिक करा






Post a Comment

थोडे नवीन जरा जुने