BECIL Technician Bharti 2024
BECIL Technician Recruitment 2024 – ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 68 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत ‘ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. BECIL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 68 जागांसाठी ऑफलाईन अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत.
BECIL Job Vacancy 2024
एकूण पदे : 68
पदांचे नाव आणि पदसंख्या : प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि पगार :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वेतनश्रेणी |
---|---|---|
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर | 35,400/- रुपये |
तंत्रज्ञ | मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Sc. (OT Technology) पास OR 12वी सायन्स आणि 05 वर्षे AIIMS मध्ये O.T.A. ग्रेड | 35,400/- रुपये |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : श्री. सुशील कृ. आर्य , प्रोजेक्ट मॅनेजर (HR) , BECIL , BECIL भवन , C-56/A-17, सेक्टर 62, नोएडा-201307
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे
नोकरीचे ठिकाण : AIIMS Delhi
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट : www.becil.com
How to Apply for Broadcast Engineering Consultants India Ltd. Vacancy
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- संबंधित पत्त्यावर सर्व कागतपत्रांसह अर्ज पाठवायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
टिप्पणी पोस्ट करा