Top News

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत “कनिष्ठ लिपिक” पदांसाठी भरती

 



MUCBF Recruitment 2024 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 12


रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी, MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २२ ते ३५ वर्षे



परीक्षा फी : रु. १,०००/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण रु. ११८०/-

पगार : २०,७६०/-

नोकरी ठिकाण – जळगाव, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजी नगर, धुळे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 सप्टेंबर 2024


अधिकृत वेबसाईट – https://www.mucbf.in/

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने