Top News

दहावी पास आहात? मग इस्रोमध्ये नोकरी करण्याची थेट संधी, लगेचच…

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने LPSC युनिट्ससाठी तंत्रज्ञांच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय.

 विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 27 ऑगस्टपासून सुरू होतंय. 

  या भरती प्रक्रियेतून एकून 30 पदे भरली जातील. यामध्ये वेल्डर, टर्नर, फिटर, मेकॅनिक अशी पदे भरली जातील. या भरती प्रक्रियेसाठी 35 वयोगटातील उमेदवार हे अर्ज करू शकतात. 

 विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. परीक्षा आणि कौशल्य चाचणीद्वारे उमेदवाराची निवड ही केली जाईल. 

 lpsc.gov.in  या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची इतरही माहिती मिळेल. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने