Indian Air Force Civilian Bharti 2024: भारतीय हवाई दलामध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना अर्ज करता येणार आहे.
Air force मार्फत या भरतीसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, मुख्य स्वरूपात लिपिक पदासाठी भरती होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला पदाला अनुसरून स्किल्स येत असतील तर फायदा होणार आहे.
ऑफलाइन स्वरूपात त्यासाठी अर्ज करायचा आहे ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा देण्यात आलेली नाही. पोस्टाने या भरतीचा फॉर्म पाठवायचा आहे, त्यासाठी शेवटची तारीख देखील सांगितली आहे, 1 सप्टेंबर 2024 च्या अगोदर अर्जदार उमेदवारांना त्यांचा फॉर्म संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे.
पदाचे नाव | निम्न श्रेणी लिपिक, हिंदी टायपिस्ट, सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर |
रिक्त जागा | 182 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 19,900 रू. + महिना |
वयाची अट | 18 ते 25 वर्षे |
भरती फी | फी नाही |
Indian Air Force Civilian Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
निम्न श्रेणी लिपिक (LDC) | 157 |
हिंदी टायपिस्ट | 18 |
सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर | 07 |
Total | 182 |
Indian Air Force Civilian Bharti 2024 Education Qualification
पदाचे नाव | शिक्षण |
---|---|
निम्न श्रेणी लिपिक (LDC) | उमेदवार हा किमान 12वी उत्तीर्ण असावा, तसेच त्याला संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. टायपिंग येत असावी. |
हिंदी टायपिस्ट | उमेदवार हा किमान 12वी उत्तीर्ण असावा, तसेच त्याला संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. टायपिंग येत असावी. |
सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर | उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा, तसेच उमेदवार हा अवजड व हलके वाहनचालक परवाना धारक असावा आणि त्याला किमान 2 वर्षांचा अनुभव असावा. |
Important Dates
अर्ज सुरू होण्याची तारीख | 03 ऑगस्ट 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 01 सप्टेंबर 2024 |
Important Links
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
जाहिरात PDF | Download करा |
भरतीचा फॉर्म | येथून Download करा |
फॉर्म पाठवायचा पत्ता | Air Force Commanding Station (अधिक माहिती साठी जाहिरात वाचा) |
रिक्त जागे नुसार या भरती साठी संबंधित पत्त्यावर फॉर्म document सोबत पोस्टाने पाठवायचा आहे. अधिकृत Address जाहिराती मध्ये देण्यात आला आहे.
Indian Air Force Civilian Bharti 2024 Application Form
इंडियन एअर फोर्स भरतीसाठी ऑफलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे त्याची पूर्ण प्रक्रिया खाली दिलेली आहे.
- सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबलमधून भरतीचा एप्लीकेशन फॉर्म डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
- एप्लीकेशन फॉर्म डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे.
- प्रिंट काढल्यानंतर फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती अचूकपणे भरून घ्यायची आहे.
- सोबतच फॉर्म सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत आणि स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो देखील चिकटवायचा आहे.
- त्यानंतर वर दिलेल्या अधिकृत पत्त्यावर भरतीचा फॉर्म पोस्टाने पाठवायचा आहे.
थोडक्यात वरील प्रमाणे तुम्ही इंडियन एअर फोर्स भरतीसाठी ऑफलाइन स्वरूपात पोस्टाने फॉर्म भरू शकता, प्रक्रिया खूप सोपी आहे वर जसे सांगितलं आहे तसेच फॉर्म भरा.
Indian Air Force Civilian Bharti 2024 Selection Process
Indian Air Force Civilian Bharti साठी उमेदवारांची निवड ही काही स्टेज नुसार केली जाणार आहे, यामध्ये जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना एअर फोर्स द्वारे कॉल लेटर दिले जाईल आणि त्यानंतर जॉब साठी बोलावली जाईल.
- Shortlisting
- Writeen Test
- Skill/ Practical, Physical Test
- Merit List
ज्या उमेदवारांनी एअर फोर्स भरतीसाठी अर्ज सादर केले आहेत त्यांना पात्रतेनुसार शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल, त्यानंतर उमेदवारांची प्रॅक्टिकल टेस्ट घेतली जाईल, या टेस्ट मध्ये उमेदवारांची स्किल तपासले जातील. त्यानंतर शेवटी जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना मेरिट लिस्ट द्वारे जॉब साठी निवडले जाईल.
टिप्पणी पोस्ट करा