Indian Navy SSC Officer Bharti 2024: भारतीय नौसेना मार्फत SSC ऑफिसर पदाची भरती निघाली आहे, या संबंधी नेव्ही मार्फत अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी घेतली जाणार नाहीये, फक्त पदवी पास वर नोकरी मिळणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे, तुम्ही जर या भरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे.
ऑनलाइन स्वरूपातच फॉर्म भरायचा आहे, एकूण 18 जागा भरल्या जाणार आहेत. शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC Executive, IT) या पदासाठी Recruitment सुरू झाली आहे. भरतीसाठी अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे, माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्या प्रकारे फॉर्म भरा.
Indian Navy SSC Officer Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या | वेतन श्रेणी |
---|---|---|
शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर [SSC- एक्झिक्युटिव (IT)] | 18 | Rs. 56,100/- |
Total | 18 |
Indian Navy SSC Officer Bharti 2024 Education
नेव्ही भरती साठी अर्जदार उमेदवाराने डिग्री/ पदवी परीक्षेत किमान 60% गुण मिळवलेले असावेत. M.Sc, B.E, B.Tech, M.Tech (Computer Science, Computer Science & Engineering, Computer Engineering, Information Technology, Software Systems, Cyber Security, System Administration & Networking, Computer Systems & Networking, Data Analytics, Artificial Intelligence) किंवा MCA + BCA/BSc (Computer Science + IT) या पैकी कोणताही कोर्स केलेला असावा.
Important Dates
अर्ज सुरू होण्याची तारीख | 02 ऑगस्ट 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 16 ऑगस्ट 2024 |
परीक्षेची तारीख | अद्याप आली नाही. |
Important Links
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
जाहिरात PDF | Download करा |
भरतीचा फॉर्म | ऑनलाईन अर्ज येथून करा |
Indian Navy SSC Officer Bharti 2024 Apply Online
- सुरुवातीला वर दिलेल्या टेबल मधून ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करा.
- तुमच्या समोर भारतीय नौसेनेची अधिकृत वेबसाईट येईल.
- तिथे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुमचा राज्य निवडायचा आहे, त्यानंतर नोंदणी करून घ्यायची आहे.
- आयडी पासवर्ड ने लॉगिन केल्यावर Apply Now या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- तुमच्यासमोर भरतीचा फॉर्म येईल फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या.
- माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, त्यानंतर अर्जाची छाननी करा.
- अर्ज बरोबर भरला गेला आहे याची खात्री झाल्यास, फॉर्म Submit करून टाका.
Indian Navy SSC Officer Bharti 2024 Selection Process
भारतीय नौसेना SSC Officer Bharti साठी अर्जदारांची निवड ही त्यांच्या पात्रतेनुसार केली जाणार आहे. निवड प्रक्रियेमध्ये काही टप्पे आहेत, ते पुढीलप्रमाणे असणार आहेत.
- Shortlisting
- SSB Exam/ Interview
- Medical Examination
- Merit List
सुरुवातीला ज्या उमेदवारांनी अर्ज भरला आहे त्यांच्या डिग्रीचे मार्ग चेक केले जाणार आहेत, त्यानंतर मार्क नुसार उमेदवारांची शॉर्टलिस्ट काढली जाणार, नंतर SSB Exam आणि Interview Conduct केला जाणार आहे.
जे उमेदवार SSB Examination मध्ये पास होतील, त्यांची मेडिकल टेस्ट केली जाणार, नंतर त्यांच्या पात्रतेनुसार त्यांना मेरिट लिस्ट मध्ये समाविष्ट केले जाईल त्यानंतर निवलेल्या उमेदवारांना जॉब ची Offer दिली जाईल.
टिप्पणी पोस्ट करा