Top News

JSPM Latur Bharti 2024 : लिपिक , लेखापाल , ग्रंथपाल व इतर पदांसाठी भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड.

 





JSPM Latur Recruitment 2024

JSPM Latur Bharti 2024 – मित्रांनो , नोकरी शोधत असाल तर , JSPM लातूर येथे नोकरीची संधी आहे. JSPM लातूर येथे विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 21 जागांसाठी ही भरती होत आहे.





पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन / Email पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


JSPM Vacancy 2024

एकूण पदे : 21


पदाचे नाव : प्रशासन अधिकारी , मार्केटिंग ऑफिसर , सिव्हिल इंजिनिअर , रेक्टर , प्रयोगशाळा सहायक , कार्यालय अधीक्षक , लिपिक , लेखापाल आणि ग्रंथपाल



शैक्षणिक पात्रता :



प्रशासन अधिकारी : मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA / संबंधित अनुभव

मार्केटिंग ऑफिसर : मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA / संबंधित अनुभव (मार्केटिंग)

सिव्हिल इंजिनिअर : मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (प्रत्यक्ष बांधकामाचा अनुभव असल्यास प्राधान्य)

रेक्टर : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी

प्रयोगशाळा सहायक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून D. Pharm पास

कार्यालय अधीक्षक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी

लिपिक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी + MSCIT , मराठी & इंग्रजी टायपिंग

लेखापाल : मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Com / M. Com & Tally

ग्रंथपाल : मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Lib. / M. lib.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा



अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन , ई-मेल


निवड प्रक्रिया : मुलाखत


मुलाखतीचा पत्ता : JSPM परिसर , पी – 74, एमआयडीसी , कळंब रोड , लातूर महाराष्ट्र – 413551



अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता : jspmkava@gmail.com


अर्ज फी : फी नाही


वेतन श्रेणी : नियमानुसार



नोकरीचे ठिकाण : लातूर ( महाराष्ट्र )


मुलाखतीची तारीख : 24 ऑगस्ट 2024


अधिकृत वेबसाईट : www.jspmmcon.in



How to Apply For JSPM Latur Bharti 2024

  • वर दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
  • अर्जासोबत पासपोर्ट साइज फोटो व सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे (Resume) जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • मुलाखतीची तारीख 24 ऑगस्ट 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.



जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने