Top News

Mukhymantri Vyoshri Yojana 2024 Maharashtra | सरकारचा नवीन निर्णय, मुख्यमंत्री वयोश्री योजना यामधून नागरिकांना मिळणार ३००० रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती !

 



Mukhymantri Vyoshri Yojana 2024 Maharashtra नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्र्यावर योजनेमध्ये जेष्ठ नागरिक असणार आहे त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहे नवीन अर्ज सुरू झालेले आहेत ते तुम्ही एकदा डाऊनलोड करून घ्या.


 

Mukhymantri Vyoshri Yojana 2024 Maharashtra संपूर्ण माहिती

 

मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाचे बाब असणार आहे मुख्यमंत्र्यावर योजनेमध्ये अर्ज सुरू झालेले आहे त्याच्या अंतर्गत आता सर्वांना नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये दिले जाणार आहेत आणि नागरिकांनाही 3000 रुपये देखील देण्यात येणार आहे तुमच्या घरात देखील कोणी जेष्ठ नागरिक असेल तर त्यांना देखील याचा फायदा होणार आहे तर तुम्हाला यासाठी फॉर्म भरणे गरजेचे असणार आहे जे पात्र लाभार्थ्यांना देखील याचा लाभ घेता येणार आहे त्याच्या अंतर्गत तुम्हाला फॉर्म भरून तुम्ही फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत.


 




ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.


 


Mukhymantri Vyoshri Yojana 2024 Maharashtra सविस्तर माहिती

 

 

महाराष्ट्र शासनाने या योजनेअंतर्गत सहा फेब्रुवारी लाहा जीआर आणलेला होता व जीआर मध्ये या योजनेअंतर्गत संपूर्ण माहिती देखील दिलेली असते तर तुम्हाला हा जीआर चा पाहिजे असेल तर मित्रांनो शेवटी जीआर डाऊनलोड करणे गरजेचे असणार आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही हा जीआर डाऊनलोड करू शकता असे देखील सांगितलेले आहे राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक आहेत त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे यासाठी पत्र लाभार्थ्यांनी एक वेळी एक रकमे 3000 रुपये देण्यात येणे गरजेचे असणार आहे एका वर्षातून एकदा या योजनेचा लाभ नागरिकांना देणे गरजेचे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहेत त्यासाठी आवश्यक कागदपत्र पासपोर्ट साईज दोन फोटो राष्ट्रीयकृत बँक पासबुकची झेरॉक्स घोषणापत्र हे सर्व गोष्टी येथे लागणार आहेत असं सांगण्यात आलेला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने