Top News

नागरी सहकारी पतपेढी येथे शिपाई, लिपिदः व इतर पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध ! | Nagari Sahakari Patpedhi Bharti 2024

 




Taluka Nagari Sahakari Patpedhi Bharti 2024 : 10वी, 12वी किंवा पदवीधर उत्तीर्ण असाल आणि काम शोधत असाल तर नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. तालुका नागरी सहकारी पतपेढी येथे रिक्त असलेल्या पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचून घ्या. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, भरती बद्दल आवश्यक माहिती, व सविस्तर PDF जाहिरात खाली  उपलब्ध आहे.




भरती विभाग : तालुका नागरी सहकारी पतपेढी येथे नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. 

■ भरती प्रकार : खाजगी नोकरी. 

■ पदाचे नाव : शिपाई, लिपिक, कर्ज वसुली अधिकारी ही पदे भरली जाणार आहेत. 

■ शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

 ■ PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा. 


PDF जाहिरात   येथे क्लीक करा


 

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 18 व 25 वर्ष पुढील असणे आवश्यक आहे.


 ■ पुरंदर तालुका नागरी सहकारी पतपेढी मर्यादित. मुंबई अंतर्गत सासवड, पुणे गुलटेकडी आणि मुंबई मधील शाखांमध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

 ■ नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)


 ■ उमेदवारांनी आपले अर्ज व संपूर्ण माहिती व प्रमाणपत्र, फोटोसह दि. ३१ ऑगस्ट २०२४ पूर्वी पतसंस्थेच्या कार्यालयात मिळतील याप्रमाणे पाठवून देण्यात यावे.

 ■ अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 31 ऑगस्ट 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे. 

■ ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता : पुरंदर तालुका नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई प्रशासकीय कार्यालय : 1, मातृकृपा 405, बाबुराव परुळेकर मार्ग, गोखले रोड, दादर (प), मुंबई-400028. 

• ऑनलाईन अर्ज करण्याचा ईमेल पत्ता - purandarpatpedhi1987@gmail.com गवाडी भरती: कार्यालय म च्या जागांसात hikari Kan - his 


अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने