Top News

RCMS Mahafood - Ration Card Maharashtra डाउनलोड, लिस्ट, आवेदन





  महाराष्ट्रात राशन कार्ड हे राज्य सरकारने जारी केलेले एक महत्त्वाचे दस्तावेज आहे, ज्याचा उद्देश अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे आणि पात्र कुटुंबांना अनुदानित अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवणे आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) द्वारे लाभार्थीना अन्न पुरवठा केला जातो.

राशन कार्ड नंबर सूचि     RC Details      राशन कार्ड डाउनलोड    नवीन राशन कार्ड

Services Available Maharashtra Ration Card

  • • Ration Card Download
  • • राशन कार्ड सूचि
  • • RC Details
  • • Ration Card Modification
  • • Ration Card Transfer
  • • New Ration Card Apply online
  • • Other Services
  • • Mhada Lottery Mumbai 2024



राशन कार्ड डाउनलोड @ RCMS Mahafood

• महाराष्ट्र राज्याचे राशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी अधिकृत rcms.mahafood.gov.in पोर्टल वर जा. अधिकृत पोर्टल वर आल्यावर Sign In / Register या टॅब वर क्लिक करून Public Login वर क्लिक करा.











राशन कार्ड नंबर सूचि / List
• राशन कार्ड नंबर जाणून घेण्यासाठी आणि सूचि बघण्यासाठी अधिकृत rcms.mahafood.gov.in पोर्टल वर जा. त्यानंतर Allocation या टॅब वर क्लिक करून Know Your Ration Entitlement या लिंक वर क्लिक करा








 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने