Top News

सोलार पंप अर्जाची स्थिती ऑनलाईन चेक करा मोबाईलवर solar pump online status





 solar  pump online status राज्यात अनेक शेतकऱ्यांनी पीएम कुसुम सोलार योजनेसाठी अर्ज केला आहे त्याचा अर्ज मंजूर झाली कि नाही याची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.


राज्यात या वेळेस वाढीव सोलार  पंप वितरीत करण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांना सोलार पंपाची उत्सुकता लागली आहे काही शेतकऱ्यांचे सोलार पंप मंजूर झाले आहे.


पंरतु अजून बरेच शेतकरी वेटिंग लिस्ट मध्ये आहे तुमच्या अर्ज सध्या कोणत्या स्थती मध्ये आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता.


सोलार पंप अर्जाची ऑनलाईन स्थती तुमच्या मोबाईलवर कशी चेक करता येणार आहे त्याची सविस्तर माहिती खाली जाणून घेऊया.



solar pump online status अशी चेक करा अर्जाची स्थती


जर तुम्हाला तुमच्या अर्जाची ऑनलाईन स्थिती बघायची असेल तर तुम्ही महावितरणच्या वेबसाईटवर सुद्धा  अर्ज स्थिती बघू शकता त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा



महावितरण वेबसाईट लिंक


जशी ही तुम्ही या लिंक वर क्लिक करून या अधिकृत वेबसाईट वर याल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न विचारण्यात येईल तुम्ही पैसे भरून प्रलंबित ग्राहक आहात का.



यानंतर तुम्हाला परत परत एक प्रश्न विचारण्यात येईल महाराष्ट्र ऊर्जा विकास अभियान पी एम कुसुम सोलार योजनेसाठी आधीच नोंदणी केली आहे का. जर तुम्ही नोंदणी केली असेल तर yes करा जर तुमची नोंदणी झालेली नसेल तर तुम्ही no या पर्यायावर सुद्धा क्लिक करू शकता



या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती तपासाची आहे म्हणून तुम्हाला yes करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला खाली अर्ज क्रमांक टाकायचा आहे.



हा अर्ज क्रमांक टाकताना तुम्हाला जो mk के आयडी दिलेला आहे तोच आयडी या ठिकाणी टाकायचा आहे आणि यापुढील शोधा या बटणावर टच करायचे आहे.



शोधा या बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी दाखवण्यात येईल. मुख्य गोष्ट म्हणजे अर्जाची स्थिती ही तुम्हाला उजव्या साईडला शेवटच्या कोपऱ्यामध्ये दाखवण्यात येईल या ठिकाणी जर तुमचा अर्ज मंजूर झालेला नसेल तर तुम्हाला वेटिंग असे दाखवण्यात येईल

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने