Top News

UMED MSRLM Recruitment 2024 : ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी; अर्जासाठी त्वरा करा

 





नोकरीच्या शोधात असणाऱ्या (UMED MSRLM Recruitment 2024) उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून राज्य संसाधन व्यक्तींचे (एसआरपी) वर्गीकरण पदांच्या एकूण 394 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.


संस्था – उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका

भरले जाणारे पद – राज्य संसाधन व्यक्तींचे (एसआरपी) वर्गीकरण

पद संख्या – 394 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2024


 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. पदवीधर/MSW/MBA (UMED MSRLM Recruitment 2024)

2. मराठी आणि MS ऑफिसचे ज्ञान आवश्यक

वय मर्यादा – 65 वर्षे



असा करा अर्ज (UMED MSRLM Recruitment 2024) –

1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

3. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.

4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.


काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://www.umed.in/

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने