ZP Thane Bharti 2024 जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. प्रसारित करण्यात आलेल्या या जाहिरातीनुसार जिल्हा परिषद ठाणे मध्ये प्राथमिक शिक्षक या पदाचे भरती होत आहे. प्राथमिक शिक्षक या पदाकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. यासाठी उमेदवारांनी जाहिरात पहायचे आहे. भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख 22 ऑगस्ट 2024 देण्यात आली आहे. तर चला जाणून घेऊया या भरतीबद्दलची सविस्तर माहिती.
ZP Thane Bharti 2024 Notification
भरतीचे नाव | जिल्हा परिषद ठाणे भरती 2024 |
पदाचे नाव | प्राथमिक शिक्षक |
दरमहा वेतन | 20,000 रुपये प्रतिमाह |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 22 ऑगस्ट 2024 |
जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत प्राथमिक शिक्षक या पदासाठी सुरू असलेल्या भरती मध्ये इच्छुक व पात्र उमेदवार हे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात पहावी. भरती बद्दलची सविस्तर माहिती खाली जाणून घेऊयात.
भरतीचे नाव – ZP Thane Bharti 2024
संस्थेचे नाव – जिल्हा परिषद ठाणे
पदाचे नाव – जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये प्राथमिक शिक्षक पदासाठी भरती होत आहे.
दरमहा वेतन – 20,000 रुपये प्रतिमाह.
वयोमर्यादा – जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 45 वर्ष देण्यात आली आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी प्राथमिक शिक्षक पदासाठी भरती होत असून या पदासाठी उमेदवार हा बारावी पास, बीएड/डी टी एड / ग्रॅज्युएट डिग्री उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी. ZP Thane Bharti 2024
अर्ज शुल्क – जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
निवड प्रक्रिया – जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये उमेदवाराची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
अर्ज प्रक्रिया – जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी लागणारा पत्ता खाली दिला आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड व शहापूर.
अर्ज सुरुवात – जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी 12 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ZP Thane Bharti 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2024 तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
असा करा अर्ज 👇
- जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
- अर्ज करतेवेळी उमेदवारास नमुन्यात दिल्याप्रमाणे कंत्राटीत तत्त्वावर शिक्षक या पदासाठी चा अर्ज मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे यांच्या नावाने करायचा आहे.
- अर्ज करताना सेवनयुक्त शिक्षकांनी अलीकडच्या काळातील साक्षांकित पासपोर्ट साईटचा फोटो सोबत अर्ज सादर करायचा आहे. व अर्जाच्या पाकिटावर ‘प्राथमिक शिक्षक कंत्राटी पदाकरिता अर्ज’ असे नमूद करायचे आहे. (अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी)
- सदर भरती साठी अर्ज करण्याची सुरुवात 14 ऑगस्ट 2024 पासून सुरू झाले असून शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2024 च्या आत अर्ज करायचे आहेत.
- वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
टिप्पणी पोस्ट करा