Top News

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 जागांवर भरती; ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी खुशखबर!





  bank of Maharashtra Bharti : सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 जागांवर पदभरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे.




एकूण रिक्त जागा : 600

रिक्त पदाचे नाव : अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 30 जून 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹150/- [SC/ST:₹100/-, PWD: फी नाही]

वेतन : 9000/-



नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2024

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : https://bankofmaharashtra.in/

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने