Vanvibhag Bharti 2024 : मुख्य वनसंरक्षक वन विभाग अंतर्गत विवक्षित कामासाठी रिक्त पदावर नियुक्तीसाठी आवश्यक पात्रता धारण करीत असलेल्या व वनविभागात रिक्त पदावर इच्छूक असलेल्या उमेदवारांकडून सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई शासन निर्णयानुसार अर्ज मागविणेत येत आहे. वनविभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. महाराष्ट्र शासन, वन विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अध्यक्ष तथा मुख्य वनसंरक्षक, वन विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
भरती विभाग : मुख्य वनसंरक्षक, वन विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ■ भरती प्रकार : वनविभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. ■ पदाचे नाव : खाली देण्यात आलेली pdf जाहिरात पहा. ■ शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार लागणार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.) ■ पुर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
■ अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
■ पदाचे नाव : विधी सल्लागार.
■ व्यावसायिक पात्रता : उमेदवारांना विधी विषयक कामकाजाचा अनुभव आहे अशा सेवानिवृत्त अधिकारी/सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधिश/अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश/ सेवानिवृत्त प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी असावा. त्यामुळे इच्छुक सेवानिवृत्त अधिकारी/ न्यायाधीश यांनीच अर्ज करावेत.
■ नोकरी ठिकाण : कोल्हापूर. (Jobs in Kolhapur)
■ ज्या उमेदवारांना विधी विषयक कामकाजाचा अनुभव आहे अशा सेवानिवृत्त अधिकारी / सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधिश / अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश/सेवानिवृत्त प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी असावा. त्यामुळे इच्छुक सेवानिवृत्त अधिकारी / न्यायाधीश यांनीच अर्ज करावेत. इच्छुक उमेदवारांनी खालील पत्यावर दि.०५.१०.२०२४ ते दि.१८.१०.२०२४ पर्यंत शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत या कार्यालयास प्राप्त होतील याप्रमाणे आपलेकडील उपलब्ध बायोडाटासह अर्ज करावेत.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 18 ऑक्टोबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. ■ अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर यांचे कार्यालय, “वनवर्धन" इमारत, तळमजला, मुख्य पोस्ट ऑफिस समोर, ताराबाई पार्क, कोल्हापूर - ४१६००३. ■ वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा. ■ अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा,
टिप्पणी पोस्ट करा