Top News

अमरावती: 10 वी ते पदवीधर महिला उमेदवारांना नोकरीची संधी; 219 रिक्त जागांकरिता भरती | Amravati Job Fair 2024

 



अमरावती  | अमरावती येथे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची (Amravati Job Fair 2024) चांगली संधी निर्माण झाली आहे. कारण नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी  महिला वर्गासाठी शासनाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


या मेळाव्याच्या माध्यमातून डेटा विश्लेषण, सर्व्हर, कारकून, बॅक ऑफिस, सेल्स एक्झिक्युटिव्ह, लेखापाल, SEIVING ऑपरेटर, ऑपरेटर, पिकर पॅकर, मार्गदर्शक, यंत्र चालवणारा, मानव संसाधन सहाय्यक, अभियंता, NERSE, मदतनीस, सुरक्षा रक्षक अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे.


इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे व संबंधित पत्यावर रोजगार मेळाव्या करिता हजर राहावे. रोजगार मेळाव्याची तारीख 11 मार्च 2024 आहे. 319 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे व संबंधित पत्यावर रोजगार मेळाव्या करिता हजर राहावे.


शैक्षणिक पात्रता – SSC, HSC, Graduate, Diploma (Read Pdf)
  मेळाव्याचा पत्ता – सिकची रिसॉर्ट वलगाव जि .अमरावती


PDF जाहिरात – Amravati Rojgar Melava 2024
नोंदणी करा – rojgar.mahaswayam.gov.in

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने