मुंबई | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध रिक्त जागा भरण्यात (Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2024) येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.
या भरती अंतर्गत अधिकारी श्रेणी II, कनिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे.
Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अधिकारी श्रेणी II | B.E/ B.Tech |
कनिष्ठ अधिकारी | B.E/ B.Tech |
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 मार्च 2024 आहे. अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज ऑनलाईन नोंदणी सुरु होण्याची तारीख: २०/०२/२०२४
- अर्ज नोंदणी बंद होण्याची तारीख: ११/०३/२०२४
- अर्ज तपशील संपादित करण्याची अंतिम तारीख: ११/०३/२०२४
- आपला अर्ज प्रिंट करण्याची अंतिम तारीख: २६/०३/२०२४
- ऑनलाईन शुल्क भरण्याची तारीख: २०/०२/२०२४ ते ११/०३/२०२४
PDF जाहिरात 1 – Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – Maharashtra State Co-Operative Bank Job 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.mscbank.com/
टिप्पणी पोस्ट करा