Top News

बंपर भरतीला सुरूवात, इतक्या पदांसाठी भरती सुरू, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी

 



मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही खरोखरच एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. 


इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. थेट अधिकारी होण्याची संधी तुमच्याकडे आहे. ओरिएंटल इन्शुरन्स लिमिटेड कंपनीकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. जाणून घ्या या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया.


ओरिएंटल इन्शुरन्स लिमिटेड कंपनीकडून ही भरती सुरू आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही जाहिर करण्यात आलीये. प्रशासकीय अधिकारी पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. थेट ओरिएंटल इन्शुरन्स लिमिटेड कंपनीमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल.


या भरती प्रक्रियेतून तब्बल 100 रिक्त पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. खरोखरच ही मोठी संधीच आहे. अर्ज करण्यासाठी orientalinsurance.org.in या साईटला भेट द्या. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती ही आरामात मिळेल.


या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 21 मार्च 2024 पासून सुरू होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 एप्रिल 2024 असेल. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना उमेदवारांनी अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी.


प्रशासकीय अधिकारी पदाच्या एकूण 100 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. ज्यामध्ये लेखा विभाग 20 पदे, ऍक्च्युअरीची 5 पद, अभियंता 15 पद, आयटी अभियंता 20 पद, विधी 20 पद आणि वैद्यकीय अधिकाऱ्याची 20 पद अशा पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार ठरवण्यात आलीये.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने