PCMC Recruitment 2024
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “समुपदेशक” पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2024 आहे.
एकूण जागा : 25
पदाचे नाव & तपशील: समुपदेशक
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 35 वर्षे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांची भरती सुरु!!
नोकरी ठिकाण: पिंपरी चिंचवड
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 एप्रिल 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता: समक्ष जुना ड प्रभाग कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील, मनपा प्राथमिक शाळा, पिंपरीगाव
टिप्पणी पोस्ट करा