Top News

नागपूर महानगरपालिकेत विविध रिक्त पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित!!

 




Nagpur Mahanagarpalika Recruitment 2024


नागपूर महानगरपालिकेत अंतर्गत ”कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर (प्रशासन), कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर (ऑपरेशन्स), कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर (इंजिनीअरिंग), कॉन्ट्रॅक्ट अकाउंट्स ऑफिसर” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 मार्च 2024 आहे.


एकूण जागा : 04


पदाचे नाव & तपशील: कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर (प्रशासन), कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर (ऑपरेशन्स), कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर (इंजिनीअरिंग), कॉन्ट्रॅक्ट अकाउंट्स ऑफिसर


शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)


 


नागपूर महानगरपालिकेत विविध रिक्त पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित!!


 

नोकरी ठिकाण: नागपुर


निवड प्रक्रिया: मुलाखती


मुलाखतीचा पत्ता: आयुक्त, सिव्हील लाईन्स, म.न.पा. नागपूर यांचे कार्यालय येथे।


मुलखातीची तारीख: 27 मार्च 2024


 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने