PM Kisan Scheme : आज पीएम किसान संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. पीएम किसान योजनेचा 16 वा हफ्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. त्याच पाठोपाठ नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनेचा हप्ता देखील जमा झालेला आहे.
पुढील 2 हजार रुपये घेण्यासाठी शासनाने पुन्हा एकदा नव्याने नियम कडक केले आहेत. योजनेचे नवीन नियम काय ते खाली तुम्हाला देण्यात आलेले आहे. अर्जदाराला अर्जदाराकडे स्वतःची नावावर असलेली शेतजमीन असावी.
जमिनीची नोंदणी अर्जदाराच्या नावावर 01/02/2019 पूर्वी असणं गरजेचं आहे.
अर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खाते आधार आणि एनपीसीआय डीबीटी सक्षमशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आधीच या योजनेचे लाभ आहेत.
त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही
तसेच ज्यांच्याकडे स्वतःची शेती योग्य जमीन नाही ते देखील यासाठी पात्र नाहीत
अर्जदाराचे वय 01/02/2019 रोजी 18 वर्षापेक्षा पूर्वीचे नसावे अर्जदार हा संस्थात्मक जमिनीचा मालक असावा. या अटी तुम्हाला पालन करणे गरजेचे आहे.
पीएम किसान सम्मान निधी संपर्क करा
यासंबंधी अधिक माहितीसाठी तुम्ही शेतकरी सल्लागार कृषी समारंभ एक ब्लॉक कृषी अधिकारी उपविभाग कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता. लक्ष द्या कुटुंबातील एकच सदस्य या योजनेच्या लाभार्थी होऊ शकतात.
टिप्पणी पोस्ट करा