Top News

जिल्हा न्यायालय लातूर, येथे सफाईगार पदांसाठी भरती ; वेतन 47,600 पर्यंत

 




District Court Latur Recruitment 2024 : जिल्हा न्यायालय लातूर, येथे सफाईगार पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 14 मे 2024 आहे. 



 

एकूण रिक्त जागा : 13

रिक्त पदाचे नाव : सफाईगार

शैक्षणिक पात्रता : सुदृढ शरीरयष्टी आणि सफाईगार या पदाच्या कामासाठी सर्वाथाने सक्षम असणे आवश्यक आहे. स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.



वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 – 38 वर्षे. [राखीव प्रवर्ग – 43 वर्षे]

परीक्षा फी : फी नाही

पगार : 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये.



नोकरी ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 14 मे 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर
अधिकृत संकेतस्थळ www.latur.dcourts.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :  येथे क्लीक करा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने