मुंबई | बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट अंतर्गत बस चालक, बस वाहक पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी (BEST Mumbai Bharti 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 दिवस आहे.
- पदाचे नाव – बस चालक, बस वाहक (BEST Mumbai Bharti 2024)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – recruitment@mutspl.com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 दिवस
- अधिकृत वेबसाईट – https://www.bestundertaking.com/
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
बस चालक | ८ वी पास |
बस वाहक | १० वी पास |
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 दिवस आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात | BEST Mumbai Recruitment 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://www.bestundertaking.com/ |
टिप्पणी पोस्ट करा