SSC Recruitment 2024
कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत “लेखापाल, लेखाधिकारी” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून दोन महिने आहे.
एकूण जागा : 12
पदाचे नाव & तपशील: लेखापाल, लेखाधिकारी
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 56 वर्षे
कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: दोन महिने
अर्ज पाठविण्याचा पत्ता: अवर सचिव (स्थापना), ब्लॉक क्रमांक 12, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-110003
टिप्पणी पोस्ट करा