Top News

Larsen and Toubro Bharti 2024: ग्रॅज्युएशन डिग्री वर ट्रेनी पदासाठी भरती सुरू! 24 हजार रु. महिना, अर्ज करा





 
Larsen and Toubro Bharti 2024: Larsen & Toubro कंपनीद्वारे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी या पदासाठी भरती निघाली आहे. जे उमेदवार ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे.



ट्रेनिंग स्वरूपाची जॉइनिंग असणार आहे, इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात या भरतीसाठी फॉर्म भरायचा आहे. अर्जदार उमेदवार हे ग्रॅज्युएशन डिग्री धारक असणे गरजेचे आहे.



विशेष बाब म्हणजे तब्बल 24 हजार रुपये महिना पगार ट्रेनिंग साठी दिला जाणार आहे, अर्जदार उमेदवारांना Larsen and Toubro कंपनीमध्ये कामाचा अनुभव देखील मिळेल सोबतच विद्या वेतन देखील कंपनी देणार आहे.



इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे, भरतीसाठी कोणत्या उमेदवार पात्र असणार? अर्ज कसा करायचा? वयाची अट काय आहे? इतर महत्त्वाचे निकष कोणते आहेत? अशा सर्व बाबी आर्टिकल मध्ये दिलेल्या आहेत, त्यामुळे कृपया ही माहिती काळजीपूर्वक वाचा.



कंपनीचे नाव Larsen and Toubro
पदाचे नाव Diploma Engineer Trainee
रिक्त जागा अद्याप जागा निर्दिष्ट केलेल्या नाहीत.
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
वेतन श्रेणी 24,000 रुपये प्रति महिना
वयाची अट 17 ते 21 वर्षे
भरती फी कोणतीही फी आकारली जाणार नाही.
Larsen and Toubro Bharti 2024 Eligibility Criteria
Larsen and Toubro कंपनीद्वारे या भरतीसाठी अर्जदार उमेदवारांसाठी काही पात्रता निकष जारी केले आहेत. त्यानुसार शैक्षणिक पात्रता तसेच वयाची अट आणि राष्ट्रीयत्व या बाबी लक्षात घेतल्या जाणार आहेत.

👨‍🏫 Education Qualification

अर्जदार उमेदवाराने मान्यतात्रात विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे.
ग्रॅज्युएशन व्यतिरिक्त उमेदवाराने जर डिप्लोमा कोर्स केला असेल तरी देखील ते विद्यार्थी पात्र असणार आहेत.
अर्जदार उमेदवारांनी दहावी बारावी मध्ये किमान 60 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेले असावेत.

🔞 Age Limit

या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार हे एक जुलै 2002 ते 30 जून 2006 या दरम्यान जन्मलेले असावे.
अर्जदार उमेदवारांसाठी वयाची अट ही 17 ते 21 वर्षे आहे, जर उमेदवाराचे वय जास्त असेल किंवा कमी असेल तर त्या उमेदवाराला भरतीसाठी फॉर्म सादर करता येणार नाही.
सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट ही सारखी असणार आहे, कोणत्याही प्रवर्गासाठी वयोमर्यादा निकष शिथिल करण्यात आलेले नाहीत.
🇮🇳 राष्ट्रीयत्व

या Larsen and Toubro Bharti 2024 भरतीसाठी केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकणार आहेत.
जर उमेदवार परदेशातील असेल किंवा NRI असेल तर अशा उमेदवारांना या भरतीसाठी फॉर्म सादर करता येणार नाही.

Larsen and Toubro Bharti 2024 Application Form
अधिकृत वेबसाईट भेट द्या
ऑनलाईन अर्ज येथून सादर करा
जाहिरात येथून वाचा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने