Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या नवनवीन संधी घेऊन येतोय. आज देखील आम्ही अशीच एक नवीन संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे शिक्षण संस्था सातारा अंतर्गत आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल द्वारे एक भरती निघालेली आहे.
या भरती अंतर्गत मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सहाय्यक शिक्षक, शारीरिक शिक्षक, संगणक शिक्षक, रेखाचित्र, ग्रंथपाल, लिपीक शिपाई, सहाय्यक शिक्षक या पदासाठी जागा निघालेल्या आहेत.
या पदांच्या एकूण 35 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहावे.
मुलाखतीची तारीख ही 1 जून 2024 ही ठेवलेली आहे. आता या भरतीबद्दलचे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्त्वाची माहिती | Rayat Shikshan Sanstha Bharti 2024
पदाचे नाव- मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सहाय्यक शिक्षक, शारीरिक शिक्षक, संगणक शिक्षक, रेखाचित्र, ग्रंथपाल लिपीक, शिपाई, सहाय्यक शिक्षक
पदसंख्या – 35 जागा
नोकरीचे ठिकाण – सातारा
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा तालुका जिल्हा सातारा पिन कोड 415001
मुलाखतीची तारीख – 1 जून 2024
अर्ज कसा करावा ?
या भरतीसाठी मुलाखती द्वारे निवड होणार आहे.
दिलेल्या तारखेवर मुलाखतीसाठी उमेदवारांना हजर राहावे लागेल.
1 जून 2024 ही मुलाखतीची तारीख आहे.
मुलाखतीला येण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टिप्पणी पोस्ट करा