Top News

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 459 जागांसाठी नवीन भरती ; पदवीधरांना मोठी संधी..

 




UPSC CDS Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2024 ची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जून 2024 आहे.

एकूण जागा : 459









 परीक्षेचे नाव: संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2024

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 159 (DE) 100

शैक्षणिक पात्रता : पदवीधर.

2) भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro 32

शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग पदवी.

3) हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 218 F(P) Course 32

शैक्षणिक पात्रता : पदवी (Physics and Mathematics at 10+2 level) किंवा इंजिनिअरिंग पदवी.

4) ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 122nd SSC (Men) Course (NT) 276

शैक्षणिक पात्रता : पदवीधर.

5) ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-36th SSC Women (Non-Technical) Course 19

शैक्षणिक पात्रता : पदवीधर.



वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2006 दरम्यान.

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/200/- [SC/ST/महिला:फी नाही]

पगार :





नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जून 2024

लेखी परीक्षा: 01 सप्टेंबर 2024



अधिकृत संकेतस्थळ : upsconline.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने