Top News

MahaDBT Battery Spray Pump : बॅटरी फवारणी पंप लॉटर यादी पहा | तुमची निवड झाली का?




  सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू खरीप हंगाम मध्ये बॅटरी पंप ह्या निविष्ठा १००% अनुदानावर पुरविण्यात येणार आहेत. मागील 1 महिन्या पासुन अर्ज करण्याची प्रक्रिया पोर्टलवर सुरू होती आणि अर्ज करण्यासाठी दि. 31 ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्यास वाढीव मुदत देण्यात आली होती. 


(MahaDBT Battery Spray Pump) tery Spray Pump बैंकही < > तरी, आज दिनांक 09 सप्टेंबर 2024 रोजी बॅटरी फवारणी पंप (Battery Spray Pump) ची सोडत यादी काढण्यात आली आहेत तर या मध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना बॅटरी पंप हा 100% अंनुदाना वरती म्हणजेच मोफत मिळणार आहेत. बॅ


टरी फवारणी पंप (MahaDBT Battery Spray Pump) हे सर्व तालुक्यातील कृषि कार्यालया मध्ये पुरवठा सुरू आहे. तर, तालुक्यामध्ये पुरवठा झाल्यानंतर निवड झालेल्या शेतकऱ्यांना हे फवारणी पंप तालुका कृषि कार्यालयामधून वितरित करण्यात येणार आहेत.


MahaDBT Battery Spray Pump >> 


आपल्या जिल्ह्यातील बॅटरी पंप (MahaDBT Battery Spray Pump) साठी निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या < > 



जिल्हा निहाय लॉटरी यादी डाऊनलोड करा

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने