UPSC CAPF Bharti 2024
UPSC CAPF Bharti 2024 – संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) येथे विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0506 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 24 एप्रिल 2024 आहे तर शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) मध्ये ‘ असिस्टंट कमांडंट – बीएसएफ (BSF) , सीआरपीएफ (CRPF) , सीआयएसएफ (CISF) , आयटीबीपी (ITBP) , एसएसबी (SSB) ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. UPSC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 506 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 24 एप्रिल 2024 आहे तर शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. upsconline.nic.in या संकेतस्थळावर 14 मे 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत
UPSC CAPF Vacancy 2024
एकूण पदे : 506
पदांचे नाव : असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant)
फोर्स (Force)
जागा
बीएसएफ (BSF) 186
सीआरपीएफ (CRPF) 120
सीआयएसएफ (CISF) 100
आयटीबीपी (ITBP) 58
एसएसबी (SSB) 42
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी
नोंद : सविस्तर माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
वयोमर्यादा : 20 ते 25 वर्षे ( SC / ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्षे सूट )
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज फी : 200/- रुपये ( SC / ST / महिला : फी नाही )
वेतन श्रेणी : नियमानुसार
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही
अर्ज करण्याची सुरुवात : 24 एप्रिल 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मे 2024
अधिकृत वेबसाईट : upsc.gov.in
How to Apply For UPSC CAPF Notification 2024
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
OTR म्हणजेच One Time Registration करायचे आहे , त्यामध्ये बदल करण्यासाठी 14 मे 2024 ते 21 मे 2024 कालावधी देण्यात आला आहे.
योग्य माहिती भरून लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे व व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे.
अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.
सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
वर दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
टिप्पणी पोस्ट करा