Jan Sahakar Patsanstha Recruitment 2024
Jan Sahakar Patsanstha Bharti 2024 – जनसहकार नागरी सहकारी पतसंस्था अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 40 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन ( ई-मेल ) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
जनसहकार नागरी सहकारी पतसंस्था अंतर्गत ‘ मॅनेजर , क्लर्क , पिग्मी एजंट , कॅशियर आणि शिपाई ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. डाक विभाग अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 40 जागांसाठी ऑनलाईन ( ई-मेल ) पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत.
Jan Sahakar Patsanstha Vacancy 2024
एकूण पदे : 40
पदांचे नाव : मॅनेजर , क्लर्क , पिग्मी एजंट , कॅशियर आणि शिपाई
मॅनेजर (Manager) : 03 जागा
क्लर्क (Clerk) : 10 जागा
पिग्मी एजंट (Pygmy Agent) : 20 जागा
कॅशियर (Cashier) : 03 जागा
शिपाई (Soldier) : 04 जागा
शैक्षणिक पात्रता :
मॅनेजर (Manager) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + कॉम्प्युटर आणि व्यवहाराचे ज्ञान
क्लर्क (Clerk) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + कॉम्प्युटर आणि व्यवहाराचे ज्ञान
पिग्मी एजंट (Pygmy Agent) : मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 12 वी पास + कॉम्पुटरचे आणि व्यवहाराचे ज्ञान
कॅशियर (Cashier) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + कॉम्प्युटर आणि व्यवहाराचे ज्ञान
शिपाई (Soldier) : मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 10 वी पास
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता : office@jansahakar.com
वेतन श्रेणी : नियमानुसार
निवड प्रक्रिया : थेट मुलाखत ( दिनांक 18 मे ते 23 मे सकाळी 11 ते 04 वाजेपर्यंत )
अर्ज फी : फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मे 2024
अधिकृत वेबसाईट : jansahakar.com
How to Apply For Jan Sahakar Patsanstha Bharti 2024
संबंधित ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
जर उमेदवार आवश्यक मूळ प्रमाणपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे.
सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
वर दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा
टिप्पणी पोस्ट करा