मित्रांनो नमस्कार, Vanpal Vanrakshak Bharti 2024 वनरक्षक आणि वनपाल या पदासाठी भरती निघालेली आहे. यामध्ये पाहायला गेलं तर पात्रता फक्त 12वी असणार, यामध्ये कोणकोणत्या पदासाठीची भरती आहे.
त्या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय ? कोणत्या ठिकाणी नोकरी तुम्हाला करावी लागणार ? त्यासाठी वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख, आणि भरती संदर्भातील अर्ज शुल्क, अर्ज शेवटची तारीख, पीडीएफ जाहिरात, आणि अर्ज कसा करायचा याचे संपूर्ण माहिती खाली दिली आहेत.
भरती विभाग : कर्मचारी निवड मंडळ दमन अंतर्गत भरती
पदाचे नाव : वनरक्षक आणि वनपाल कर्मचारी निवड मंडळ दमन अंतर्गत ही भरती होत आहे.
पद संख्या : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असलेल्या उमेदवारांसाठी एकूण 51 रिक्त जागा या ठिकाणी असणार, यामध्ये वनरक्षक या पदासाठी 42 रिक्त जागा भरण्यात येणार आहे, वनपाल यासाठी 09 रिक्त जागा या भरण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर वनरक्षक या पदासाठी बारावी पास असणे आवश्यक, वनपाल यासाठी बारावी पास असणं आवश्यक आहे, अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात खाली दिलेली आहे.
वयोमर्यादा : वनपाल आणि वनरक्षक या पदासाठी दमण या ठिकाणी भरती होत आहे, आणि यासाठी वयोमर्यादा 18 ते 27 इतकं असणं आवश्यक आहे.
अर्ज शुल्क : वरील वनरक्षक, वनपाल या पदासाठी एससी, एसटी, महिला उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही, आणि इतर उमेदवारांसाठी ₹200 रुपये अर्ज शुल्क या ठिकाणी लागणार आहे.
नोकरी ठिकाण : दमण या ठिकाणी असणार आहे.
पगार दरमहा : वनपाल यासाठी ₹29,200 ते ₹92,300 या ठिकाणी मिळणार आहे. वनरक्षक या पदासाठी 21 हजार 700 ते 69 हजार 100 रुपये पगार मिळणार अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी.
अर्ज पद्धत : वरील पदांसाठी अर्ज करू इच्छित असाल तर यामध्ये वनरक्षक, वनपाल या पदाकरिता ऑनलाइन पद्धतीने शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करायचा आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : वनरक्षक, वनपाल पदासाठी 05 ऑगस्ट 2024 रोजी सुरू झाले
अर्ज करण्याची शेवटची तारीख : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर वनपाल, वनरक्षक यासाठी 3 सप्टेंबरपर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे.
वनरक्षक आणि वनपाल भरती साठी आवश्यक कागदपत्रे ?
आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
दहावी व बारावी गुणपत्रिका
कास्ट सर्टिफिकेट लागू असल्यास पासपोर्ट आकाराचा फोटो
मोबाईल नंबर
ई-मेल पत्ता
स्वतःची सही
डाव्या हाताचा अंगठा
इत्यादी कागदपत्रे अधिक माहितीसाठी पीडीएफ पहावी.
वनरक्षक आणि वनपाल भरती 2024 अर्ज कसा करायचा ?
वरील पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले
ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी मूळ पीडीएफ जाहिरात
अधिकृत वेबसाईटला भेट देऊन संपूर्ण माहिती व सूचना काळजीपूर्वक वाचा
त्यानंतर सूचना वाचून झाल्यानंतर अधिकृत वेबसाईटवर
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करा
अर्जची लिंक वर दिलेली आहे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2024 ही आहे.
अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात, अधिकृत वेबसाईट आणि मूळ पीडीएफ जाहिराती ही वरती दिलेली आहे.
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
टिप्पणी पोस्ट करा