मित्रांनो तुमचं शिक्षण दहावी पास झाला असेल तर तुम्हाला CCP Goa Bharti 2024 या महानगरपालिका अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी आहे. यामध्ये कोणती परीक्षा नसणार आहे, थेट मुलाखतीद्वारे तुमची निवड या महानगरपालिका अंतर्गत केले जाणार आहे.
मित्रांनो यामध्ये पाहायला गेलं तर भरतीसाठी कोणत्या महानगरपालिकेत ? भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे अर्ज करत असताना कोणती काळजी तुम्हाला घ्यायची आहे. ही भरती पणजी महानगरपालिका अंतर्गत होत आहे, या विविध पदासाठीची भरती असणार आणि भरतीची जाहिरात पणजी महानगरपालिका कडून प्रकाशित करण्यात आली आहेत.
भरती विभाग : पणजी महानगरपालिका प्रशासकीय विभाग गोवा
पदाचे नाव : पर्यवेक्षक पणजी महानगरपालिका अंतर्गत पर्यवेक्षक या पदांवर भरती
पद संख्या : पणजी महानगरपालिकेत पर्यवेक्षक या पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर एकूण 10 रिक जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता : या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार, पर्यवेक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता 10वी पास
नोकरी ठिकाण : या भरतीसाठी नोकरी ठिकाण पणजी, गोवा, इंडिया
वयोमर्यादा : पर्यवेक्षक या पदासाठी उमेदवारांचे वय 18 ते 45 वर्षे यादरम्यान असणं आवश्यक आहे.
अर्ज शुल्क : वरील पर्यवेक्षक या पदासाठी अर्ज शुल्क नाही
वेतनश्रेणी : यामध्ये तुम्हाला 700 रुपये प्रति दिवस (Per Day 700₹) या ठिकाणी अशा पद्धतीने हे वेतन मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : या पर्यवेक्षक पदासाठी निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे असणार आहे.
मुलाखतीचा पत्ता : हा पणजी महानगरपालिका कार्यालय गोवा या ठिकाणी असणार आहे.
मुलाखतीची तारीख : या भरतीसाठी उमेदवारांनी पर्यवेक्षक पदाकरिता 13 ऑगस्ट 2024 रोजी मुलाखतीसाठी हजर राहायचे. मुलाखतीचा वेळ आणि इतर माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचू शकता.
पणजी महानगरपालिका भरतीची निवड प्रक्रिया काय ?
पदाकरिता निवड प्रक्रिया मुलाखत असणार आहे.
मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यांवर उपस्थित राहायचं आहे.
इच्छुक पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र सह मुलाखतीकरिता जायचं आहे.
मुलाखत शेवटची 13 ऑगस्ट रोजी मुलाखत
आधिक माहिती हवी असेल तर पीडीएफ जाहिरात नक्की पहा.
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
टिप्पणी पोस्ट करा