Top News

पश्चिम-मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3317 जागांसाठी जम्बो भरती

 


West Central Railway Recruitment 2024 : पश्चिम-मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024  आहे.

एकूण रिक्त जागा : 3317




पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 3317

शैक्षणिक पात्रता:

मेडिकल लॅब टेक्निशियन: (i) 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry & Biology) (ii) NCVT/SCVT.

उर्वरित ट्रेड: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

निवड प्रक्रिया : गुणवत्ता यादीच्या आधारे निवड केली जाईल. 10वी परीक्षेत मिळालेल्या सरासरी गुणांवर किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) तसेच ITI/ट्रेड गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार केली जाईल


वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 05 ऑगस्ट 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/141/- [SC/ST/PWD/महिला: ₹41/-]

नोकरी ठिकाण: पश्चिम-मध्य रेल्वे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2024 (11:59 PM)



अधिकृत संकेतस्थळ : nitplrrc.com

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने