Top News

NPCIL : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये 279 जागांसाठी भरती




  NPCIL Recruitment 2024 : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 279



रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) श्रेणी-II स्टायपेंडियरी ट्रेनी (ST/TN) ऑपरेटर- 153

शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी विज्ञान शाखेत HSC (10+2) किंवा ISC (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह) असणे आवश्यक आहे.

2) श्रेणी-II स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर – 126

शैक्षणिक पात्रता : विज्ञान आणि गणितात किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण, तसेच संबंधित ट्रेडमध्ये 2 वर्षांचे ITI प्रमाणपत्र


वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18- 24 वर्षे

परीक्षा फी : जनरल / ओबीसी / EWS : 100/- रुपये ( SC/ST/PwD/Ex-Servicemen उमेदवारांना फी नाही )

इतका पगार मिळेल?

पहिले वर्ष: ₹20,000 दरमहा

दुसरे वर्ष : ₹22,000

Book Allowance (one-time grant): ₹3,000

इतर भत्ते मिळतील



अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : https://npcil.nic.in/

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने