Top News

BIS Bharti 2024 : ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी 345 रिक्त पदांची भारतीय मानक ब्युरो मध्ये भरती प्रक्रिया सुरू!!




  BIS Bharti 2024 : भारतीय मानक ब्युरो मध्ये एकूण 345 रिक्त पदांची भरती व जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. 345 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे गट A, B, C (सहाय्यक संचालक, वैयक्तिक सहाय्यक, सहाय्यक विभाग अधिकारी (ASO), सहाय्यक (CAD), लघुलेखक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक (लॅब), वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ) याप्रमाणे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे. भारतीय मानक ब्युरो मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे व अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही 09 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2024 असे राहणार आहे. सरकारी भरतीच्या अशाच माहितीसाठी व दररोज नवीन भरतीसाठी आमचे वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि विजीट करत चला www.mahapaper.co.in.


भारतीय मानक ब्युरो अर्ज शुल्क

भारतीय मानक ब्युरो मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क या भरतीसाठी लागणार नाही आहे याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे.


भारतीय मानक ब्युरो वयोमर्यादा

भारतीय मानक ब्युरो मध्ये भरती होण्यासाठी वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे.


भारतीय मानक ब्युरो शैक्षणिक पात्रता

भारतीय मानक ब्युरो मध्ये एकूण 345 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे. 345 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे गट A, B, C (सहाय्यक संचालक, वैयक्तिक सहाय्यक, सहाय्यक विभाग अधिकारी (ASO), सहाय्यक (CAD), लघुलेखक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक (लॅब), वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ) असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायची आहे.


पदांची नावे शैक्षणिक पात्रता

सहायक संचालक पोस्ट ग्रॅज्युएट संबंधित ब्रांच मध्ये

वैयक्तिक सहाय्यक ग्रॅज्युएट

सहाय्यक विभागारी ग्रॅज्युएट

सहाय्यक डिग्री

लघुलेखक ग्रॅज्युएट

वरिष्ठ सचिवालय सहाय्यक ग्रॅज्युएट

कनिष्ठ सचिवालय सहाय्यक ग्रॅज्युएट

तांत्रिक सहाय्यक (लॅब) संबंधित ब्रांच मध्ये डिप्लोमा

वरिष्ठ तंत्रज्ञ संबंधित ट्रेड मध्ये ITI

तंत्रज्ञ संबंधित ट्रेड मध्ये ITI

भारतीय मानक ब्युरो अर्ज प्रक्रिया

भारतीय मानक ब्युरो मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया ही 09 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2024 असे आहे.


भारतीय मानक ब्युरो निवड प्रक्रिया

भारतीय मानक ब्युरो मध्ये भरती होण्यासाठी निवड प्रक्रिया ही उमेदवारांची लेखी परीक्षा, स्किल टेस्ट, डॉक्युमेंट वेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन द्वारे केली जाणार आहे. जे उमेदवार या वरती दिलेल्या सर्व प्रक्रियेमध्ये पास होतील त्यांची निवड केली जाणार.


BIS Recruitment Vacancy Check

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : 09 सप्टेंबर 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी उमेदवारांकरिता सुरू झाली आहे.


ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जातील. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे आहे.


ऑफिशियल नोटिफिकेशन (लवकरच प्रकाशित करण्यात येईल) इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज लिंक (09 सप्टेंबर 2024 पासून सुरू) इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट लिंक इथे क्लिक करा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने