Top News

अमरावती महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

 




अमरावती महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 44


 

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) स्टाफ नर्स – 22 पदे

शैक्षणिक पात्रता : GNM/BSC Nursing with valid registration




2) MPW – 22 पदे

शैक्षणिक पात्रता : विज्ञान विषयात 12वी पास + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स




वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 ते 43 वर्ष

परीक्षा फी : फी नाही

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2024

अर्ज पाठविण्पयाचा पत्ता – अमरावती महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग (आवक-जावक कक्ष, शेवटची खोली), पंजाब नॅशनल बँकेचा वरचा माळा, राजकमल चौक, अमरावती. पिन कोड- 444601



अधिकृत वेबसाईट – https://amravaticorporation.in/

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने