Top News

CSL Mumbai Vacancy 2024 | मुंबई जहाज दुरुस्ती युनिट मध्ये ‘या’ पदांची भरती प्रक्रिया सुरु.. एकूण 14 रिक्त पदे

 




CSL  Mumbai Vacancy 2024 मित्रांनो तुम्हीही दहावी पास व आयटीआय उत्तीर्ण असाल व नोकरीच्या शोधात आहात ? तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.  मुंबई जहाज दुरुस्ती युनिट मध्ये रिक्त पदांची भरती सुरू झाली आहे. सदर भरतीची जाहिरात त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसारित करण्यात आली आहे. तर चला जाणून घेऊया या भरती बद्दलची सविस्तर माहिती.

CSL Mumbai Vacancy 2024

भरतीचे नावCSL Mumbai Vacancy 2024
एकूण पदेएकूण 14 रिक्त पदे
पदांची नावेआऊटफिट असिस्टंट फिटर – पाईप/प्लंबर मुरिंग व मचान सहाय्यक
शैक्षणिक पात्रताजाहिरात पहा 👈


मुंबई जहाज दुरुस्ती युनिट अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये एकूण 14 रिक्त पदांची भरती होणार असून, यामध्ये आऊटफिट असिस्टंट फिटर – पाईप/प्लंबर, मुरिंग व मचान सहाय्यक या पदांसाठी भरती होणार आहे पदांसाठीची शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार देण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2024 देण्यात आली आहे. भरतीचे सविस्तर माहिती, अर्ज लिंक व पीडीएफ जाहिरात खाली दिली आहे.


◾ भरतीचे नाव – मुंबई जहाज दुरुस्ती युनिट भरती 2024


◾ एकूण पदे – मुंबई जहाज दुरुस्ती युनिट अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये एकूण 14 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.


◾ पदांची नावे – सदर भरती मध्ये आऊटफिट असिस्टंट फिटर – पाईप/प्लंबर मुरिंग व मचान सहाय्यक पदे भरली जाणार आहेत.

◾ वयोमर्यादा – सदर भरतीसाठीची वयोमर्यादा पाहण्यासाठी मूळ जाहिरात पहावी.


◾ आवश्यक शैक्षणिक पात्रता – मुंबईत जहाज दुरुस्ती युनिट अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये एकूण 14 रिक्त पदे भरण्यात येत असून या मध्ये आऊटफिट असिस्टंट फिटर – पाईप/प्लंबर मुरिंग आणि मचान सहाय्यक पदे भरण्यात येणार आहे. वरील पदांकरिता असणारी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. यासाठी जाहिरात पहावे.



◾ निवड प्रक्रिया – मुंबई जहाज दुरुस्ती युनिट अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये उमेदवाराची निवड परीक्षा व मुलाखती द्वारे केली जाणार आहे.


◾ अर्ज प्रक्रिया – सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.


◾ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.



पीडीएफ नोटिफिकेशनसाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्जासाठी क्लिक करा

अधिकृत वेबसाइटसाठी क्लिक करा



CSL Mumbai Vacancy 2024 Apply Online

असा करा अर्ज 👇

  • मुंबई जहाज दुरुस्ती युनिट अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये एकूण 14 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
  • भरतीमध्ये रिक्त पदांची नावे आपण वरती 👆 पाहिली आहेत.
  • सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपापले अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखे अगोदर सादर करायचे आहेत.
  • अर्ज करताना संपूर्ण माहिती योग्य व काळजीपूर्वक भरायचे आहे.
  • 13 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने