IBPS SO Bharti 2024: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत डिग्री पास वर मोठी बंपर भरती निघाली आहे. IBPS द्वारे या भरती साठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या भरतीसाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात ऑफिशियल वेबसाईटवरून फॉर्म भरता येणार आहे. या भरतीसाठी एकूण रिक्त जागा या 896 असणार आहेत, ज्या 6 पदांसाठी विभागण्यात आल्या आहेत, त्यात सर्वाधिक जागा या एग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर स्केल 1 आणि मार्केटिंग ऑफिसर स्केल 1 या पदांसाठी सोडण्यात आल्या आहेत.
या भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे, अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्यात येणार की नाही याची माहिती अद्याप आलेली नाही. त्यामुळे आता वेळ आहे त्यामुळे या मुदतीच्या अगोदर फॉर्म भरून टाका.
पदाचे नाव | विविध पदांसाठी भरती निघाली आहे. |
रिक्त जागा | 896 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 39,000 रू. + महिना |
वयाची अट | 20 ते 30 वर्षे |
भरती फी | साधारण प्रवर्ग – ₹850/- (मागासवर्ग: ₹175/-) |
IBPS SO Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
IT ऑफिसर (स्केल I) | 170 |
ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर (स्केल I) | 346 |
राजभाषा अधिकारी (स्केल I) | 25 |
लॉ ऑफिसर (स्केल I) | 125 |
HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल I) | 25 |
मार्केटिंग ऑफिसर (स्केल I) | 205 |
Total | 896 |
IBPS SO Bharti 2024 Education Qualification
पदाचे नाव | शिक्षण |
---|---|
IT ऑफिसर (स्केल I) | B.E/B.Tech, किंवा पदव्युत्तर पदवी |
ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर (स्केल I) | कृषी निगडीत संबंधित पदवी |
राजभाषा अधिकारी (स्केल I) | इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी |
लॉ ऑफिसर (स्केल I) | LLB चा कोर्स |
HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल I) | पदवी किंवा पदव्युत्तर डिप्लोमा |
मार्केटिंग ऑफिसर (स्केल I) | पदवीधर आणि मार्केटिंग कोर्स |
Important Dates
अर्ज सुरू होण्याची तारीख | 01 ऑगस्ट 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 21 ऑगस्ट 2024 |
Preliminary Exam | ऑक्टोबर 2024 |
Main Exam | नोव्हेंबर 2024 |
Important Links
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
जाहिरात PDF | Download करा |
भरतीचा फॉर्म | ऑनलाईन अर्ज येथून करा |
IBPS SO Bharti 2024 Apply Online
IBPS SO Bharti साठी केवळ ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, ऑनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे, त्या स्टेप बरोबर फॉलो करा आणि त्याप्रकारे अर्ज सादर करा.
- सुरुवातीला वर दिलेल्या टेबल मधून ऑनलाइन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करा.
- लिंक ओपन झाल्यावर स्वतःची नोंदणी करून घ्या, त्यानंतर लॉगिन करा.
- लॉगिन केल्यानंतर IBPS SO Bharti 2024 Apply Link वर क्लिक करा.
- नवीन एक वेब पेज उघडेल, त्यामुळे तुम्हाला भरतीचा फॉर्म दिसेल.
- भरतीच्या फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक अर्जात नमूद करायची आहे.
- माहिती नमूद केल्या नंतर आवश्यक असे सर्व कागदपत्रे फॉर्म मध्ये अपलोड करायचे आहेत.
- या भरती साठी पण परीक्षा फी आकारली जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या कास्ट नुसार परीक्षा फी भरून घ्यायची आहे.
- शेवटी अर्ज बरोबर आहे की नाही याची खात्री करून घ्या, आणि त्यानंतर फॉर्म सबमिट करून टाका.
IBPS SO Bharti 2024 Selection Process
IBPS SO Recruitment साठी अर्जदारांची निवड ही एकूण चार टप्प्यात केली जाणार आहे. यामधे परीक्षा आणि मुलाखत समाविष्ट आहे, सोबत शेवटी मेरिट लिस्ट द्वारे निवड होणार आहे.
- पूर्व परीक्षा (Prelimibary Exam)
- मुख्य परीक्षा (Main Exam)
- मुलाखत (Interview)
- कागदपत्रे पडताळणी
- मेरिट लिस्ट
Prelimibary Exam Details:
Law Officer आणि Rajbhasha Adhikari पदासाठी –

IT Officer, Agriculture Field Officer, HR/Personnel Officer आणि Marketing
Officer पदासाठी –

Main Exam Details:

ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी फॉर्म भरला आहे, त्यांना सुरुवातीला पूर्व परीक्षा देणे आवश्यक आहे. पूर्व परीक्षा मध्ये जे उमेदवार पात्र होतील त्यांना मुख्य परीक्षेला बोलावले जाणार आहे. मुख्य परीक्षेत पास झाल्यावर उमेदवाराची मुलाखत घेतली जाणार आहे, त्यानंतर कागदपत्रे पडताळणी करून पात्र उमेदवारांची मेरिट लिस्ट बनवली जाणार आहे. आणि पात्र उमेदवारांना IBPS द्वारे पदावर नियुक्ती दिली जाणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा