Top News

BIS भारतीय मानक ब्यूरो भरती 2024

 




भारतीय मानक ब्यूरो [Bureau Of Indian Standards] मध्ये विविध पदांच्या 345 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


एकूण: 345 जागा


Bureau Of Indian Standards Bharti 2024 Details:

Bureau of Indian Standards Vacancy 2024

पद क्रमांक पदांचे नाव जागा

1 सहाय्यक संचालक / Assistant Director 03

2 वैयक्तिक सहाय्यक / Personal Assistant 27

3 सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) / Assistant Section Officer (ASO) 43

4 सहाय्यक (CAD) / Assistant (CAD) 01

5 लघुलेखक / Stenographer 19

6 वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / Sr. Secretariat Assistant 128

7 कनिष्ठ सचिवालय सहाय्यक / Jr. Secretariat Assistant 78

8 तांत्रिक सहाय्यक (लॅब) / Technical Assistant (Lab) 27

9 वरिष्ठ तंत्रज्ञ / Sr. Technician 18

10 तंत्रज्ञ / Technician 01

Eligibility Criteria For BIS Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता : संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर, पदवीधर, डिप्लोमा, आय.टी.आय 

(सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. )


 

शुल्क : शुल्क नाही


 

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार 


ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा


Official Site : www.bis.gov.in


How to Apply For BIS Recruitment 2024 :

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.services.bis.gov.in/php/BIS_2.0/login या वेबसाईट करायचा आहे.

अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2024 आहे.

सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.

अधिक माहिती www.bis.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने