Top News

Latur Urban Co-op Bank Ltd Bharti 2024 लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक येथे शिपाई, लिपिक व इतर पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

 



Latur Urban Co-op Bank Ltd Bharti 2024  लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 38 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. शाखा व्यवस्थापक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी, लिपिक, शिपाई या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन ईमेल द्वारे करायचा आहे. 10 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. लातूर अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.


 

 Latur Urban Co-op Bank Ltd Bharti 2024  लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथील भरती मधून 38 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथील भरती मधून “शाखा व्यवस्थापक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी, लिपिक, शिपाई ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

लिपिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी मिळवलेली पाहिजे.

शिपाई या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण केलेली पाहिजे.

इतर पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता तपासण्या करिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क लागणार नाही.

अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.

भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन ईमेल द्वारे पाठवायचे आहेत.

” career@laturbank.co.in ” या ईमेल आयडी वरती उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.

लातूर अर्बन को-ऑपरेटिव बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

लातूर अर्बन को-ऑपरेटिव बँक यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

 

  Latur Urban Co-op Bank Ltd Bharti 2024   लातूर अर्बन को-ऑपरेटिव बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

 Latur Urban Co-op Bank Ltd Bharti 2024  10 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

10 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने