राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nandurbar] नंदुरबार येथे विविध पदांच्या 138 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून काही पदांसाठी (11 ते 24 पदांसाठी) पत्राद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 सप्टेंबर 2024 आहे. आणि इतर पदांसाठी (1 ते 10 पदांसाठी) मुलाखत दिनांक 12 सप्टेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 138 जागा
NHM Nandurbar Bharti 2024 Details:
National Health Mission Nandurbar Vacancy 2024
पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 नेफ्रोलॉजिस्ट / Nephrologists 01
2 कार्डिओलॉजिस्ट / Cardiologist 01
3 स्त्रीरोग तज्ञ / Gynaecologists 08
4 बालरोगतज्ञ / Paediatricians 15
5 ऍनेस्थेटिस्ट / Anaesthetists 04
6 रेडिओलॉजिस्ट / Radiologist 01
7 फिजिशियन/सल्लागार / Physician/Consultant 03
8 ईएनटी सर्जन / ENT Surgeon 01
9 मानसोपचार तज्ज्ञ / Psychiatrists 01
10 वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस / Medical Officer MBBS 38
11 दंत शल्यचिकित्सक / Dental Surgeons 06
12 वैद्यकीय अधिकारी आयुष यूजी / Medical Officer AYUSH UG 01
13 वैद्यकीय अधिकारी बीएएमएस आरबीएसके पुरुष / Medical Officer BAMS RBSK Male 05
14 वैद्यकीय अधिकारी बीएएमएस आरबीएसके स्त्री / Medical Officer BAMS RBSK Female 07
15 वैद्यकीय अधिकारी बीएएमएस / Medical Officer BAMS 05
16 रुग्णालय व्यवस्थापक, DEIC व्यवस्थापक, CPHC सल्लागार / Hospital Manager, DEIC Manager, CPHC Consultant 03
17 अभियंता-बायोमेडिकल / Engineer-BioMedical 01
18 तंत्रज्ञ- रेडिओग्राफर आणि एक्स-रे / Technician- Radiographer & X-ray 02
19 फार्मासिस्ट / Pharmacist 04
20 लॅब तंत्रज्ञ / Lab Technician 01
21 समुपदेशक / Counselor 02
22 ऑडिओलॉजिस्ट / Audiologist 01
23 पोषणतज्ञ / Nutritionist 01
24 स्टाफ नर्स महिला / Staff Nurse Female 30
Educational Qualification For National Health Mission Nandurbar Bharti 2024
पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
नेफ्रोलॉजिस्ट DM Nephrology
कार्डिओलॉजिस्ट DM Cardiologist
स्त्रीरोग तज्ञ MD/MS Gyn/DGO/ DNB with MCI Registration
बालरोगतज्ञ MD Paed/DCH/DMD with MCI Registration
ऍनेस्थेटिस्ट MD Anesthesia / DA/ DNB with MCI Registration
रेडिओलॉजिस्ट MD Radiology/DMRD with MCI Registration
फिजिशियन/सल्लागार MD Medicine/DNB with MCI Registration.
ईएनटी सर्जन MS ENT/DORL/ DNB with MCI Registration
मानसोपचार तज्ज्ञ MD Psychiatry / DPM/ DNB DNB with MCI Registration
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस MBBS with MCI Ragistration
दंत शल्यचिकित्सक BDS with 2 years exp or MDS (without exp)
वैद्यकीय अधिकारी आयुष यूजी BAMS with MCI Ragistration
वैद्यकीय अधिकारी बीएएमएस आरबीएसके पुरुष BAMS with MCI Ragistration
वैद्यकीय अधिकारी बीएएमएस आरबीएसके स्त्री BAMS with MCI Ragistration
वैद्यकीय अधिकारी बीएएमएस BAMS with MCI Ragistration
रुग्णालय व्यवस्थापक, DEIC व्यवस्थापक, CPHC सल्लागार Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health, Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health, Any Medical Graduate with MPH/MHA/MBA Health Care with relevant programmatic experience
अभियंता-बायोमेडिकल Graduate in Biomedical Engineering
तंत्रज्ञ- रेडिओग्राफर आणि एक्स-रे 12th + B.Sc in (Medical Radiology or Diploma in Radiology)
फार्मासिस्ट D Pharmacist/ B Pharmacist
लॅब तंत्रज्ञ 12th Diploma in Medical Laboratory Technology with MSBTE & Maharashtra Paramedical council registration
समुपदेशक MSW
ऑडिओलॉजिस्ट Degree in Audiology
पोषणतज्ञ Bsc Nutrition Home Bsc & Nutrition with 2 years exp
स्टाफ नर्स महिला GNM
Eligibility Criteria For NHM Nandurbar Recruitment 2024
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी - 05 वर्षे सूट]
वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस) व विशेषज्ञ अतिविशेषज्ञ - 70 वर्ष
शुल्क : 150/- रुपये [राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी - 100/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : 20,000/- रुपये ते 1,25,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नंदुरबार (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता (11 ते 24 पदांसाठी) : महिला व बाल रुग्णालय, नंदुरबार, जिल्हा रुग्णालय परीसर ता.जि. नंदुरबार.
मुलाखतीचे ठिकाण (1 ते 10 पदांसाठी) : जिल्हा रुग्णालय, नंदुरबार.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.zpndbr.in
NHM Nandurbar Bharti 2024
How to Apply For NHM Nandurbar Recruitment 2024 :
या भरतीकरिता 1 ते 10 पदांसाठी निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे तसेच 11 ते 24 पदांसाठी अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
1 ते 10 पदांसाठी उमेदवारांनी दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रा सह दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
11 ते 24 पदांसाठी अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 सप्टेंबर 2024 आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
अधिक माहिती www.zpndbr.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
टिप्पणी पोस्ट करा