Top News

Ladki Bahin 5th Installment : बँक खाते आधार लिंक असतानाही नाही मिळाले पैसे ? लवकर करा हे काम जमा होतील पैसे

 



Ladki Bahin 5th Installment News In Marathi : महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारकडे दोन कोटी पेक्षा अधिक ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्राप्त झाली आहे त्यामध्ये दोन कोटी पेक्षा जास्त महिलांच्या खात्यात महाराष्ट्र सरकारने पैसे जमा केलेले आहेत परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांची अर्ज तर मंजूर झालेले आहे व त्याच प्रमाणे त्यांची बँक खाते आधार लिंक पण आहे परंतु त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही.


अशा सर्व महिला चिंतेत आहे की आम्हाला या योजनेची लाभ मिळणार का नाही ? तर अशा सर्व महिलांना काही गोष्टी पूर्ण करायच्या आहेत त्या गोष्टी पूर्ण केल्यानंतर काही दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यात या योजनेचा पूर्ण पैसा जमा होईल तर काय करावे लागेल जेणेकरून या योजनेचा पैसा मिळेल या संदर्भात ( Ladki Bahin 5th Installment ) संपूर्ण माहिती आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत.



2 कोटी पेक्षा जास्त महिलांच्या खात्यात पैसे जमा

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत ( Ladki Bahin 5th Installment ) पाच हप्त्याचे वितरण केलेले आहे त्यामध्ये साडेसात हजार रुपये दोन कोटी पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत त्यामध्ये अनेक महिलांच्या अर्ज जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात मंजूर झाले होते परंतु त्यांना सप्टेंबर पर्यंत या योजनेचा एकही हप्ता मिळाला नव्हता अशा महिलांना थेट 7500 हजार रुपये त्यांना ऑक्टोबर महिन्यात देण्यात आलेली आहे.


लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदत वाढ

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभ राज्याच्या प्रत्येक महिलांना मिळावा यासाठी सरकारने ही योजना पूर्ण क्षमतेने राज्यभर राबवत आहे सरकारने सुरुवातीला या योजनेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेत वाढ करून 30 सप्टेंबर 2024 ठेवण्यात आली होती त्यामध्ये दोन कोटी पेक्षा अधिक महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आहे आणि त्यामधील अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे.


असे असताना सुद्धा अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला नाहीअशा सर्व महिलांना सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आलेला आहे आता अशा सर्व महिला 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत या योजनेसाठी अंगणवाडी केंद्र मार्फत अर्ज सादर करू शकतात.


लाडक्या बहिणींना मिळणार मोफत मोबाईल

सध्या सोशल मीडियावर मुख्यमंत्री माजी लाडकी पण योजनेअंतर्गत मोफत मोबाईल फोन देण्यासंदर्भात माहिती दिली जात आहे आणि त्याच प्रमाणे अर्ज कशा प्रकारे करायचा हेही त्यामध्ये सांगितले जात आहे परंतु महिलांनी अशा अफावर विश्वास करू नये कारण सरकारकडून अशी कोणतीही योजना सुरू करण्यात आलेली नाही आणि जर सरकार अशी योजना सुरू केली असती तर त्या संदर्भात शासन निर्णय पण काढले असते करिता महिलांनी अशा अपावर विश्वास ठेवू नये.



Ladki Bahin 5th Installment

बँक खाते आधार लिंक असतानाही नाही मिळाले पैसे

अनेक महिलांचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज मंजूर आहेत परंतु त्यांना या योजनेचा आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही सरकारने सांगितले होते की महिलांनी आपली बँक खाते आधार लिंक करून घ्यावी त्यानंतर महिलांनी आपली बँक खाते आधार लिंक केली परंतु काही महिलांना बँक खाते आधार लिंक असताना सुद्धा या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशा महिला चिंतेत आहे की या योजनेचा लाभ आम्हाला मिळणार की नाही.


यासंदर्भात माहिती मिळाली असती महिलांनी जर आपले बँक खाते आधार लिंक केलेले आहेत तरी त्यांना या योजनेचा पैसा मिळालेला नाही तर त्यांनी लवकरात लवकर आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावे आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर या योजनेचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने