Top News

अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र डाऊनलोड करा ऑनलाईन alpabhudharak certificate download.

आपल्या भागाकडे मुख्य व्यवसाय म्हणजे हा शेतीचा व्यवसाय असतो यामध्ये बरेचसे शेतकरी असतात ज्यांच्याकडे खूप कमी जमीन असते अशा शेतकऱ्यांसाठी शासनातर्फे खूप योजना राबविल्या जातात यामुळे अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र असणे हे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला मात्र काही कागदपत्रांची आवश्यकता असते जसे की अल्पभूधारक शेतकरी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना  बऱ्याच योजनांचा लाभ देण्यात येतो.

अल्पभूधारक शेतकरी दाखला जर तुमच्याकडे असेल तर या अंतर्गत तुम्हाला बऱ्याच योजनांचा लाभ देण्यात येतो आणि यावर काही सवलत सुद्धा तुम्हाला देण्यात येते.

अल्पभूधारक शेतकरी म्हणजे नेमके काय आहे व याचा दाखला कसा काढायचा व कशा पद्धतीने काढायचा ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

ज्या शेतकऱ्यांकडे कमी जमीन आहे अशा शेतकऱ्यांना अल्पभूधारक शेतकरी असे म्हणतात. अल्पभूधारक शेतकरी पात्र ठरण्यासाठी किती जमीन हवी आहे तर अल्पभूधारक शेतकरी पात्र करण्यासाठी जास्तीत जास्त पाच एकर जमीन एका शेतकऱ्याकडे असायला हवी जर पाच एकर जास्त जमीन एका शेतकऱ्याकडे असेल तर तो शेतकरी अल्पभूधारक शेतकरी म्हणून पात्र ठरणार नाही.

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी बरेचसे उपक्रम राबविण्यात येते या उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे अल्पभूधारक शेतकरी दाखला किंवा अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे तरच त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ या उपक्रमांचा लाभ देण्यात येतो.

ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकर किंवा यापेक्षा कमी जमीन आहे ते शेतकरी या अल्पभूधारक योजना साठी पात्र ठरणार आहे त्यांना या योजनेमधून अतिशय चांगल्या प्रकारच्या योजनेचा लाभो उपक्रमांचा लाभ देण्यात येणार आहे.

जर तुमच्याकडे सुद्धा पाच एकर किंवा यापेक्षा कमी जमिनी असेल तर तुम्ही सुद्धा अल्पभूधारक शेतकरी म्हणून पात्र ठरणार आहात. अल्पभूधारक शेतकरी आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी एक प्रमाणपत्र एक दाखला देण्यात येतो हा दाखला तुम्ही कशा पद्धतीने काढू शकता व कोठे काढू शकता ही संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

जर तुम्हाला अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र अल्पभूधारक शेतकरी दाखला काढायचे असेल तर यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे आवश्यक रित्या लागणार आहे हे कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.

यामध्ये महत्त्वाचे कागदपत्रे म्हणजेच शेतीचा पुरावा म्हणजेच सातबारा.

ओळखपत्र यामध्ये तुम्ही आधार कार्ड रेशन कार्ड किंवा पॅन कार्ड यामधून कोणत्याही एक डॉक्युमेंट वापरू शकता.

ज्या भागात ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी राहण्याचा तुमचा पत्ता रेशन कार्ड. ज्या लाभार्थ्याला हे अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र काढायचे आहे त्या लाभार्थ्याची पासपोर्ट साईज चे फोटो आणि स्वयंघोषणापत्र.

प्रमाणपत्र डाऊनलोड कसे करायचे

अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला आपले सरकार या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे यासाठी तुम्ही ऑफलाइन अर्ज सुद्धा करू शकता.

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तालुक्याचे ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

यासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला आपले सरकार या अधिकृत पोर्टल वर जाऊन या ठिकाणी तुम्हाला तुमचे खाते उघडायचे आहे खाते उघडल्यानंतर लॉगिन करून या ठिकाणी तुम्ही या अल्पभूधारक शेतकरी दाखल्यासाठी अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची पद्धत खालील प्रमाणे.

आपले सरकार या पोर्टलवर लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महसूल विभाग निवडायचा आहे.

यानंतर महसूल सेवा असा एक पर्याय तुम्हाला दिसेल त्यावर ती टच करा. महसूल सेवा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अल्पभूधारक शेतकरी दाखला किंवा प्रमाणपत्र हे ऑप्शन दिसेल त्यावरती टच करा.

त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या पेजवर तुम्हाला काही माहिती विचारण्यात येईल ही माहिती तुम्हाला विचारली व जे कागदपत्रे तुम्हाला मागण्यात येईल ते आवश्यक कागदपत्रे व माहिती या ठिकाणी भरा.

जी कागदपत्रे तुम्ही अपलोड करणार आहे त्या कागदपत्रांची साईज तुम्हाला या ठिकाणी ठरवून दिलेली आहे यासाठी जास्तीत जास्त साईज ही 500 केबी व कमीत कमी साइज 75 केबी इतकी आहे.

जसे तुम्ही या ठिकाणी संपूर्ण कागदपत्रे अपलोड कराल तशी तुम्हाला या अर्जाची काही फी द्यावी लागणार आहे की ती वाढल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक पावती देण्यात येईल ही पावती तुम्ही चांगल्या पद्धतीने सांभाळून ठेवा.

अशा पद्धतीने तुमचा अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र निघणार आहे यासाठी तुम्हाला थोडा वेळ वाट पहावी लागणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने