Top News

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना bhausaheb fundkar falbag yojana

 



भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या योजनेसाठी शासनाच्या तर्फे 18 जानेवारी 2024 ला जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे या योजनेअंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.


हे अनुदान किती देण्यात येणार आहे व अनुदान देण्यासाठी काय करावे लागणार आहे यासाठी अर्ज कसा करायचा व कोठे करायचा ही संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्ही देखील या योजनेसाठी अर्ज करू शकाल.



योजनेअंतर्गत मात्र शेतकऱ्यांना आंबा, डाळींब, काजू, पेरु, सिताफळ, आवळा, चिंच विकसित जाती, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, चिकू, संत्रा, मोसंबी,अंजिर हे फळ  देण्यात येणार आहे.


यामध्ये रोपे सुद्धा वाटप करण्यात येणार आहे जे खालील प्रमाणे आहे


१. नारळ रोपे बाणावली


२. नारळ रोपे टी / डी


या योजनेचा पात्र लाभार्थ्याला सलग तीन वर्षे देण्यात येणार आहे. ज्यामध्ये पहिल्या वर्षी पात्र लाभार्थ्याला 50% दुसऱ्या वर्षी 30 टक्के आणि तिसऱ्या वर्षी 20% या पद्धतीने पात्र लाभार्थ्याला हे अनुदान देण्यात येणार आहे.


अशा पद्धतीने या योजनेचे स्वरूप आहे जर तुमच्या शेतामध्ये काही शेती काम करायचे बाकी असेल तर यामध्ये हे काम तुम्हालाच करावे लागणार आहे यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.



भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर लॉगिन या ठिकाणी जाऊन अर्ज करावा लागणार आहे.


भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना साठी अर्ज कसा करायचा बघूया संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.


फळबाग लागवड योजना अशा पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज

जर तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर लॉगिन या संकेतस्थळावर जावे लागणार आहे.


झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी  आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे जर तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा आलेले असाल तर या ठिकाणी तुम्हाला नवीन खाते उघडावे लागणार आहे नवीन खाते उघडण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे अगदी काही मिनिटांमध्ये तुम्ही हे काटे उघडू शकता.


लग्न झाल्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी अर्ज करा अशी निळे बटन दिसेल त्यावरती टच करा.



आता या ठिकाणी मला बरेचशे पर्याय दिसतील त्यापैकी थोडे खाली स्क्रोल करा आणि या ठिकाणी फलोत्पादन च्या पुढे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अशी योजना तुम्हाला दिसेल त्यापुढील बाबी निवडा या बटणावरती टच करा.


आता या ठिकाणी लाभार्थ्याला त्याची काय वैयक्तिक माहिती भरायची आहे जसे की गाव तालुका जिल्हा व इतर बरीच माहिती या ठिकाणी भरावी लागणार आहे.


या पृष्ठावर जी काही माहिती तुम्हाला विचारल्या जाणार आहे ती अतिशय योग्य रित्या तुम्हाला भरायची आहे ही माहिती चुकता कामा नये या गोष्टीची खात्री करा. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बाब निवडलेली आहे आता आपल्याला निवडलेल्या बाबीचा अर्ज सादर करावा लागणार आहे.


हा अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला परत एकदा भूपृष्ठावर यायचे आहे मुखपृष्ठावर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करा असे एक निळे बटन दिसेल त्यावरती टच करा.



आता जितके बाबी तुम्ही निवडलेले आहेत तितक्या बाबी तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्यापैकी तुम्हाला ज्या बाबीचा अर्ज पहिली सादर करायचा आहे ज्या योजनेचा लाभ पहिले घ्यायचा आहे त्यासाठी प्रधान्य क्रमांक द्या.


आता या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करा या हिरव्या बटणावरती टच करायचे आहे जसे तुम्ही या बटनावर टच कराल तसे तुम्हाला मेक पेमेंट असे एक पेज दिसेल या ठिकाणी तुम्हाला या अर्जाची शुल्क भरावी लागणार आहे.


ही शुल्क 23 रुपये 60 पैसे इतकी असणार आहे या ठिकाणी शुल्क भरण्यासाठी तुम्हाला मेक पेमेंट या बटणावरती टच करायचे आहे आणि तुम्हाला या ठिकाणी बरेचसे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहे या कोणत्याही एका पर्यायाचा वापर करून या ठिकाणी तुम्ही ही शुल्क 23 रुपये 60 पैसे इतकी शुल्क भरू शकता.


शुल्क भरल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल हे पावती तुम्हाला जतन करून ठेवायची आहे.


अशा पद्धतीने तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.


अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा.




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने