Top News

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत भरती जाहिरात प्रसिद्ध | शैक्षणिक पात्रता : 12वी / ITI / पदवीधर उत्तीर्ण | MSRTC Bharti 2024




  MSRTC Bharti 2024 : 12वी / ITI / पदवीधर उत्तीर्ण आहात? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी 12वी / ITI / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी सहाय्यक, सुरक्षा रक्षक, शिपाई व इतर पदे भरली जात आहेत. उत्सुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, इतर आवश्यक माहिती, व सविस्तर pdf जाहिरात खाली दिली आहे.


भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ■ भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. < > 


■ पदाचे नाव : सहाय्यक, शिपाई, सुरक्षारक्षक, वायरमन, लिपिक, टंकलेखक व इतर पदे. ■ शैक्षणिक पात्रता : 12 वी / ITI / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. पुर्ण PDF जाहिरात, अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.


अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत. ■ अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत. • वयोमर्यादा : 18 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. ■ एकूण पदे : 046 पदे भरली जात आहेत. ■ ही नोकरी नसून शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी प्रशिक्षण उपक्रम आहे. 


उमेदवारांसाठी आवश्यक कागदात्रे : १) एम्प्लॉयमेंट नोंदणी कार्ड २) शैक्षणिक गुणपत्रक व प्रमाणक (मुळ प्रत व झेरॉक्स प्रत) ३) बैंक पासबुक / कॅन्सलचेक (आधारसंलग्न) ४. अधिवास प्रमाणपत्र (डोमेसियल) ५) जात प्रमाणपत्र ६) पॅन कार्ड. ६) आधारकार्ड / नोट वव पाटलवर ■ नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune) करावी ■ उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नोंदणी करुन रिक्त पदाकरिता ऑनलाईन सहभाग नोंदवावा. तसेच प्रत्यक्ष वरील ठिकाणी उपस्थित राहून प्रक्रिया करणे आवश्यक आहे.


कागदपत्रे पडताळणी दिनांक : ०८/१०/२०२४ ते १६/१०/२०२४ पर्यंत. ■ कागदपत्रे पडताळणी ठिकाण : म.रा.मा.प. महामंडळ, मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे-४११०१२. पत्ता : ■ अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने