Top News

ही माहिती तुम्हाला माहिती का ? घरांवर सोलर पॅनल लावण्यासाठी मिळतंय कर्ज अन् अनुदान सुद्धा ! Solar Panel Scheme

 




Solar Panel Scheme तुमच्या कामाची माहिती आज घेऊन आलो आहे, सध्या उन्हाळा सुरू आहे, आणि उन्हाळ्यामध्ये लाईट येणे जाण्याचे चान्सेस हे मोठ्या प्रमाणात आहे.


पण अशावेळी जर तुमच्याकडे सोलर पॅनल असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाईट येणे जाण्याची आणि विज बिल येण्याची कोणतीही चान्सेस नाही.


त्यामुळे आता सोलर पॅनलसाठी ही बँक सहा लाख रुपये पर्यंत लोन देते. लोन कोणाला मिळते ? यासाठी शासनाकडून काय अनुदान मिळते का ही संपूर्ण माहिती आज लेखांमध्ये पाहणार आहोत.


या ठिकाणी जर पाहायला गेलं तर शासनाकडून म्हणजेच पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत अनुदान दिला होता.



Solar Panel Scheme

सोलर पॅनल बसवण्यासाठी म्हणजेच 1kw क्षमतेच सोलर पॅनल बसवायचं असेल तीस हजार, दोन किलो वॅट सोलर Panel बसवायचं असेल 60 हजार रुपये,


 3 kw सोलर पॅनल त्यापेक्षा जास्त किलोमीटर बसवायचे असेल तर तुम्हाला 78 हजार पर्यंतचा अनुदान मिळतं. आता कोणती बँक तुम्हाला कर्ज देते ?


कर्ज ही पंजाब नॅशनल बँक देते. पंजाब नॅशनल बँकेकडून या ठिकाणी 6 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकत. ही बँक सोलर पॅनल योजनेसाठी परवडणार दरात कर्ज देते.


अधिकृत वेबसाईटवर सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.कर्ज घेण्यासाठी अर्जदाराचा सिबिल स्कोर 680 असणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे स्वतःचे घर आवश्यक आहे.


त्याचबरोबर कर्जासाठी अर्जदाराचे कमाल वय 75 इतके असणे गरजेचे आहे. तसेच कर्ज किती मिळणार तर कर्ज जास्तीत जास्त दहा किलोमीटर साठी मिळणार आहे.


या ठिकाणी जर सोलर सिस्टम क्षमतेनुसार कर्जाची कमालकम सहा लाख रुपये पर्यंत असणार आहे. सिस्टम बसवायचे असेल 7% कर्ज दिले जातात.


या कर्जासाठी दिलेल्या कर्जाची परतफेड कालावधी दहा वर्षे एवढ्या ठेवण्यात आला आहेत.हे कर्ज घेण्यासाठी अर्जदाराला अर्ज आणि मंजुरी पत्र एक वर्षाचा आयटीआर मागील सहा महिन्याचे खाते मालकीची कागदपत्र आवश्यक असल्याचे सांगितले जात आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने