Top News

Aadhar Bank Link Status : आधार ला कोणते बँक खाते संलग्न (लिंक) आहे हे कसे पहावे ? | सर्व शासकीय अनुदान या खात्या मध्ये जमा होणार

 



शेतकरी बांधवानो आता शासनाच्या विविध योजनांचे सर्व प्रकारचे अनुदान हे आपल्याला आपल्या (Aadhar Bank Link Status) आधार क्रमांक शी संलग्न असलेल्या बँक खात्या मध्ये च जमा केले जात आहेत. त्यामुळे आपल्या आधार कार्ड ला आपले कोणते बँक खाते लिंक आहे हे तपासणे खूप महत्वाचे आहे.


शासनाने विविध योजना जसे की सोयाबीन व कापूस अनुदान 2023, 


लाडकी बहीण योजना इ सर्व योजनांचे अनुदान हे लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्या मध्ये वितरण करण्याचा निर्णय घेतला आहेत त्यामुळे आपण आपल्या आधार ला कोणते बैंक खाते लिंक आहे ते या ठिकाणी दिलेल्या स्टेप्स वरुण पाहू शकता. 


Aadhar Bank Link Status स्टेप्स तर, आपण खालील पद्धतींचा वापर करून आपल्या आधार शी कोणते बँक खाते लिंक (Aadhar Bank Link Status) आहे हे पाहू शकता :

 1. प्रथम आपण खालील दिलेल्या आधार च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या


आधार चे अधिकृत संकेतस्थळ : येथे भेट द्या 


2. त्यानंतर, आपण लॉगिन पर्याय वरती क्लिक करावे < >


 3. आपला आधार क्रमांक टाकून Send OTP वरती क्लिक करावे, आणि आलेला otp टाकून लॉगिन करावे


4. पुढे, आपण Bank Seeding Status हा पर्याय निवडावा


5. आणि शेवटी आपल्या आधार शी संलग्न बँक चे नाव दिसेल


आधार चे अधिकृत संकेतस्थळ : येथे भेट द्या 



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने